ग्रामपंचायत भजियापार वेब पोर्टल वर आपले स्वागत आहे.

नागरिकांना त्यांच्या सुविधा ऑनलाईन, घरपोच मिळाव्यात यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावाबाबत अद्ययावत माहिती एका क्लिक वर मिळावी, गावातील सुरु असलेले विविध उपक्रम इतरांना कळावे. त्यातून प्रेरणा घेवून इतर ठिकाणी तसे बदल व्हावेत या उद्देशाने या वेब पोर्टलला सुरु करण्यात आले आहे. सदर पोर्टल सध्या प्रायोगित तत्वावर असल्याने यामध्ये अनेक बदल भविष्यात केले जाणार आहेत. तरीही आपणास अपेक्षित असलेला बदल आम्हाला नक्कीच सुचवा. आपल्या सूचनांवर आम्ही नक्कीच योग्य निर्णय घेत पोर्टल मध्ये बदल करू.

1721

लोकसंख्या

2

जि.प.शाळा

350.50 हे.आर.

लागवडी क्षेत्र

विशेष आकर्षण

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त
जिल्हा स्तरीय स्मार्ट ग्राम पंचायत पुरस्कार प्राप्त
भजियापार चषक अंतरराज्यीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन
लोकसहभागातून व श्रमदानातून गाव स्वच्छता मोहीम

गावाचा आदर्श माहिती तक्ता

1. ग्राम पंचायतची एकूण लोकसंख्या 1721 (पुरुष – 862, स्त्री – 859, अनु. जाती – 77, अनु. जाती.- 27 व इतर – 1617)
2. एकूण मतदार संख्या 1357 (पुरुष – 686, महिला – 671)
3. जि. प. शाळा 2
4. आंगणवाडी केंद्र 2
5. एकूण शेतकरी सख्या 443
6. एकूण भौगोलिक क्षेत्र 462.99 हे.आर.
7. एकूण लागवडी खालील क्षेत्र 350.50 हे.आर.
8. एकूण ओलिताखालील क्षेत्र 174.00 हे. आर.
9. एकूण जिरायतीखालील क्षेत्र 176.70 हे. आर.
10. बचत गट संख्या 22
11. विद्युत खांबाची संख्या 95
12. एकूण हातपंपाची संख्या 17
13. सार्वजनिक विहीरी 3
14. जि. प. वरिष्ठ शाळेचे मुख्याध्यापक भजेपार कु. नालंदा राऊत मॅडम
15. जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भजेपारटोला श्री. एस. जी. पाटील
16. आंगणवाडी सेविका केंद्र 1 सौ. सरिताबाई तूरकर
17. आंगणवाडी सेविका केंद्र 2 सौ. प्रर्मिलाबाई तूरकर
18. भजियापार जवळचे बसस्थानक किंडगीपार
19. जवळचे रेल्वेस्थानक आमगाव

ग्राम पंचायत विषयी अधिक..

योजना

ग्राम पंचायतच्या वतीने नागरिकांना अर्थसहाय्य, जीवनमान सुधारणा आणि मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो. ज्यापैकी काही महत्वाच्या योजना.

  • संजय गांधी निराधार योजना
  • प्राधान्य कुटुंब योजना
  • श्रावणबाळ आर्थिक सहाय्य योजना
  • पीएम किसान सम्मान निधी योजना
  • महात्मा गांधी रोजगार हमी योजना
  • मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना
  • विविध (आवास) घरकुल योजना
  • नमो शेतकरी योजना
  • आयुष्यमान भारत योजना

उपक्रम

ग्राम पंचायत मध्ये अनेक सामाजपयोगी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. ज्यामध्ये नागरिकांचा सहभागाने गावाचा विकास साधण्यास मदत मिळते

  • रविवार श्रमदानाचा
  • वाढदिवसाचे झाड
  • बाळाच्या जन्माचे झाड
  • माझी वसुंधरा
  • स्मृती वन (आठवणीचे झाड)

सत्कार कार्यक्रम

आम्ही ग्राम पंचायत म्हणून कार्य करताना शासनाच्या वतीने शाबासकीची थाप मिळाली. त्याचे श्रेय गावातील एकी आणि संघटीत राहण्याच्या त्यांचा वृत्तीला जातो.

  • राजस्तरीय माझी वसुंधरा
  • जिल्हा स्तरीय स्मार्ट ग्राम पंचायत
  • सुंदर माझा दवाखाना (आरोग्य उपक्रेंद्र)
  • कायाकल्प पुरस्कार (आरोग्य उपकेंद्र)
  • जिल्हा स्तरीय संत गाडगेबाबा स्वच्छ ग्राम पुरस्कार

फोटो गॅलरी

आमच्या बाबत

ग्राम पंचायत पदाधिकारी व कर्मचारी

सौ. रुख्मिणीताई विठ्ठलप्रसाद ठाकरे
सरपंच

श्री. कमलेश टी. तुरकर
ग्रामपंचायत अधिकारी

श्री. देवेंद्र जिवनलाल राहांगडाले
उपसरपंच

श्री. शशिकुमार भोजराज तूरकर
सदस्य

नागरिकांचे अभिप्राय

g
ग्राम पंचायत भजियापार